Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

الأحد، 28 فبراير 2021

فبراير 28, 2021

Eassy Writing - The Bazaar

 Eassy Writing - The Bazaar

The Bazaar

Bazaar is miny market mall for villagers and also for citizens.

In our village, every ..................... day is bazaar day. 

There is a holiday school on Bazaar day. 

People from all corners come to bazaar and buy different kinds of things. They purchase grains,pulses, vegetables, Grocery and other things from the bazaar.

People from other small villages brings their things to bazaar for sale.

All kinds of vegetables like tomatoes, Potatos, Bringles, Colly flowers, different kinds of Bhajis, Onions, Lamons and fruits like banana, apples, mangoes,

Jams are available in the bazaar. 

People buy grains like wheat, rice, jawar, bajra, Tur from bazuar. 

Bazaar plays very important role in the ruler life.

فبراير 28, 2021

Essay Writing - The Rain

 Essay Writing - The Rain

The Rain

The rain is mostly loved natural action.

Generally the rain fails in the rainy season. 

It is a very useful season.

People and animals are very happy in this season.

Grass grows, trees are green, rivers and well are full of water when rain

comes. 

People specially the farmers are very happy to get the rain.

The life of farmer rather the people depends on rain. 

The farmers sow the seeds after the rain. 

People and animals die for want of water. 

When the rain comes everybody is happy.

The rain is a loan to humanity from God.

The rain is artist which make the beautiful picture of green earth.

الجمعة، 26 فبراير 2021

فبراير 26, 2021

Essay Writing - The Cow

 Essay Writing - The Cow

The Cow

The cow is pet animal.

we all known about cow because she gives us milk.

Who has not seen a cow? 

the answer of everyone is i seen the cow.

It has got many colours and kinds.

The cow eats grass, grains & paddye etc.

The cow is a very useful animal.

she give milk. 

We prepare curd, Ghree, Butter Milk, Cheese from milk. 

The cows milk is very useful for children.

Hindus worship cows and treat them as mother. 

There are many kinds of cow know as Devani, Gir, Sindhi and Bangalore. Sankrit cows give much milk. 

It is useful to keep and tame the cow.

so everyone should loved cow.

فبراير 26, 2021

Essay Writing - Peacock

 Essay  Writing -  Peacock

Peacock

Peacock is most beautiful bird.

Peacock is the India's National bird and one of the most beautiful birds. 

It has got beautiful wings, and feathers like diamond. 

It has got a delicate Tura on its head.

It dances in the best manner in the forest. 

People like to listen when it sings Piya, Piya. 

The peacock starts dancing in the rainy season.

The peacock lives in the grow trees and eats grains, insects and fruits also.

The peacock can kill snakes and scorpions. 

Peacock is a National Bird, hence it should not be sprayed

فبراير 26, 2021

Essay Writing - Diwali

Essay Writing - Diwali

Diwali

Diwali is my favourite festival.

Diwali is a happy festival of indian people. 

'Dip' (light) is lighted on this day, hence is called Diwali. 

On this festival, people prepare sweet dishes like Ladu, Karanji and Kadboli eat and distribute them amongst relatives and friends. 

Children are very, happy on this festival because they play with fire works of different kinds.

The houses are beatutifully decorated with different kinds of Divas (lamps).

People visit their relatives and friend's houses exchange greetings on this particular festival. 

The duration of this restival is five days. 

People make merry and joy on all these five days. 

Business start new accounts from the first day of this festival after

Dhan Puja. 

This diwali festival is mostly celebrated all over India

فبراير 26, 2021

Essay Writing - Mahatma Gandhi

 Essay Writing -  Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi was great freedom fighter.

The name of Mahatma Gandhi was Mohandas Karamchand Gandhi. 

He was born at Porbandar in Gujrat on 2nd October, 1869. 

His father was divan at rajkot.

His mother was kind enough to educate him in his childhood. 

She taught him Ramayana and Mahabharata.

It is said that Mahatma Gandhi took to some bad habits during his childhood in the company of bad friends. 

When his father knew this, he asked him about the same. 

Mahatma Gandhi agreed and told the truth. 

His father forgave him. 

Mahatma Gandhi realised the same and never committed mistakes there after.

Mahatma Gandhi was follower of Ahinsa and worked of Swadeshi. 

Gandhi went to England for higher education, and became the Barrister. Gandhiji had a respect to all the religions. 

He worked for harijans and uplifted them. He was man with simple living

and high thinking

الخميس، 25 فبراير 2021

فبراير 25, 2021

Essay Writing - Indira Gandhi

Essay Writing - Indira Gandhi

Indira Gandhi

Indira Gandhi was the first woman Prime Minister of India. 

She was born in Allahabad at Anand Bhavan where she passed her childhood. 

Indira Gandhi was the daughter of Pandit Jawaharlal Nehru 

who was the first Prime Minister of India. 

She was the only and pet daughter of Jawaharlal Nehru. 

India Gandhi was loved by her grand father very much.

She completed her education in Allahabad, Delhi, Poona and America. She worked hard for world peace and brought countries together for the same.

She had two sons Rajiv & Sanjay.

She lost her life for India and the world will never forget her service for mankind.

فبراير 25, 2021

Essay Writing - My House

Essay Writing - My House

My House

This is my house. 

I live with my father, mother & a sister in this house.

There are three rooms full of sunlight and fresh air. 

The walls of my house are painted blue.

There is beautiful garden in front of my house. 

There are beautiful trees of Roses, Jasmine and other flowers.

My mother takes care of our house and keeps it clean and beautiful. 

There is a separate room for study. 

My sister looks after this room. 

Whenever I am away from my house, I remember it Very much.

فبراير 25, 2021

Essay Writing - My School

Essay Writing - My School

My School

This is my school. 

It is situated outside of my village on a high place. 

There are high and beautiful trees and plants full

of flowers in my school compound. 

There is a big ground in my school, 

We play different games there .

Our teacher teach us well. 

We learn English, Marathi, Maths, Science, History and Geography in the school. 

There are different teachers who teach us these subjects. 

There is a T.V. and a radio set in our school. 

We always get the educational programmes on T.V. and radio.

In our school garden we have planted saru, Nilgiri, jam, and Mango Trees. We water the plants everyday and keep them alive. 

My school building is very beautiful. 

I like my school very much.

الأربعاء، 24 فبراير 2021

الثلاثاء، 23 فبراير 2021

فبراير 23, 2021

Essay Writing - My Friend

Essay Writing - My Friend

My Friend

I love my friend.

I have a best friend. 

His name is ................. 

We both together, go to school every day. 

We never quarrel.

We study together at my house. 

We play together and go for a walk every day early in the morning.

During summer vacation, we go for swimming daily. 

We know that swimming is the best exercise in India.

Since we study very hard. 

We stay always the top and successful candidates.

We always got awards in the school. 

My friend ........................  has a farm. 

We go and make merry in the farm in out holidays. 

My mother likes my friend................  because he

always helps me in needs. 

Hence he is a Friend indeed.

He helps me in my problem and i also.

True friend is most valuable property in our life.


فبراير 23, 2021

Essay Writing - My Mother

Essay Writing -  My Mother

My Mother

I love my mother very much.

every child have mother as god's gift.

I feel that my mother is the best woman in the world. 

She gets up early in the morning and does her home work.

She milks our cow every day. 

She takes the care of our health and study.

She teaches us English and helps us in our home work. 

She is never tired of doing her own work.

She always having a smiling face.

My mother keeps our house clean and beautiful. 

My mother keeps, us healthy and wise .

I like my mother very much.

I never hurt my mother.

الاثنين، 22 فبراير 2021

فبراير 22, 2021

इयत्ता 4 थी परिसर अभ्यास 17 - गड कोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन | Online Test 2

इयत्ता 4 थी परिसर अभ्यास 2 - गड कोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन | Online Test 2  


فبراير 22, 2021

इयत्ता 4 थी परिसर अभ्यास 17 - गड कोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन | Online Test 1

इयत्ता 4 थी परिसर अभ्यास 2 - गड कोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन | Online Test 1 


فبراير 22, 2021

निबंध - भूकंप | Essay - Earthquake

निबंध - भूकंप | Essay - Earthquake

भूकंप

भूकंप हे  एक नैसर्गिक संकट आहे . 

भूकंप  म्हणजे जमीन कंप पावणे, जमीन हादरणे, आपल्या पायाखालची जमीन हालणे किंवा सरकल्यासारखी वाटणे. 

त्यामुळे खाली पडल्यासारखे, चक्कर आल्यासारखे, अचानक घसरल्यासारखे वाटते.

म्हणून माणूस भीतीने घाबरतो.

भूकंप एकदम होत असल्याने आपण आपल्या कामात, घरात किंवा झोपेत असतो.

 त्यामुळे भूकंपाचा धक्का  माणसाला, मनाला किंवा शरीराला अचानक मोठा धक्का देतो. 

प्राणहानी किंवा आर्थिक नुकसान होते.

भूकंपा मुळे उंच इमारती जमीनदोस्त होतात .

भूकंप झाला की खुप नुकसान होते .

भूकंपाची सुचना मिळाली किंवा जाणीव झाली की आपण मोकळ्या जागी थांबावे . 

आलेल्या नैसर्गिक संकटाला शांततेने तोंड देणे हे कौटुंबिक कर्तव्य व समाजकार्य आहे. 

भूकंपाचा दोष कोणाचाच नाही व त्याचे भविष्यही सांगता येत नाही.

महाराष्ट्राचे व देशाचे भूकंप शास्त्रीयदृष्ट्या समतोल व सखोल सर्व्हेक्षण करुन जिल्हावार नकाशे

प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती शिक्षणात समाविष्ट केल्यास व्यवहारात उपयोगी ठरेल.

فبراير 22, 2021

निबंध - घड्याळ | Essay - Watch

 निबंध - घड्याळ   | Essay - Watch

घड्याळ

घड्याळ ही आज अत्यंत महत्वाची वस्तु झाली आहे . 

आज सारे जग घड्याळाप्रमाणे चालले आहे.

प्रत्येक कामाची वेळ ठरलेली आहे. 

माणसाचे वेळच्या वेळी काम, निसर्गाचे वेळच्या वेळी काम हाच नियम आहे. 

म्हणून मानवाच्या जीवनात घड्याळाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

घड्याळ ही अनेक प्रकारची व आकारांची असतात. 

हातात बांधावयाची, भिंतीवरची, मनोऱ्यावर लावायची टेबलावर ठेवण्याची अशा विविध प्रकारची घड्याळे सध्या बाजारात आहेत. 

घड्याळे वेळ तर दाखवतेच परंतु काही घड्याळे आपणास हव्या त्या वेळी गजर करुन झोपेतून उठवतात. 

जगात अनेक नमुन्याची घड्याळे आहेत.

माणूस घड्याळाकडे पाहून चालत आहे. 

एका कामाची वेळ चुकली तर पुढची कामे बिघडतात.

आता सर्व कामाचे वेळापत्रक ठरवून चालले पाहिजे.

घड्याळ हे अलंकार नसून उपयोगी वस्तू आहे म्हणून आता प्रत्येकाजवळ घड्याळ असलेच पाहिजे.

सर्वांनी घड्याळाप्रमाणे चालले पाहिजे.

घड्याळ   हे आयुष्याचे नियोजन आहे .

فبراير 22, 2021

निबंध -रेडिओ | Essay - Radio

 निबंध -रेडिओ  | Essay - Radio




रेडिओ

रेडिओ पूर्वी सर्व घरात असायचा .

आता रेडिओ फार कमी लोक वापरतात .

रेडिओवर अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम ऐकता येतात .

रेडिओचा शोध मार्कोनी या शास्त्रज्ञाने लावला.

सार्या  जगात रेडिओचा प्रसार झाला आहे. 

ज्या घरात रेडिओ नाही त्यांना करमत नाही.

रेडिओवर बातम्या, गाणी, भजने, भाषण, संगीत ऐकावयास मिळतात. 

शाळेतील सर्व विषयांचे अभ्यासाचे पाठ होतात. 

शेतीविषयक महत्त्वाची माहिती, अनेक प्रकारचे शास्त्रीय ज्ञान रेडिओव्दारा आपणास मिळते.

रेडिओ ज्ञान मिळण्याचे मोठे साधन आहे.

तसेच मनोरंजनाचेही साधन आहे. 

रेडिओ जगातील महत्त्वाची गरज आहे.

आजकाल अनेक आकारांचे सुंदर रेडिओ बाजारात मिळतात. 

पण ते बनविण्याचे तंत्र एकच असते. 

रेडिओ वरील ज्ञान व मनोरंजनाचे कार्यक्रम मुलांनी रोज ऐकावेत. 

सर्व जगातील बातम्या घरी बसून ऐकायला मिळतात. 

रेडिओमुळे सारे जग एक झाले आहे.

रेडिओला आकाशवाणी असे सुध्हा म्हणतात .

فبراير 22, 2021

निबंध -फूलबाग | Essay - flower Garden

 निबंध -फूलबाग  | Essay - flower Garden

फूलबाग  

ला फुले खुप आवडतात .

फुलांकडे बघून मन प्रसन्न होते .

माझ्या घरी परसात मी एक फुलबाग केली आहे. 

बागेत अनेक फुलझाडे लावली आहेत. 

गुलाब, शेवंती, मोगरा, जाई, जुई, झेंडु, झेनिया, डेलिया ही झाडे लावली आहेत, 

काही पाने रंगीत पानांची शोभेची आहेत. 

काकडी,भोपळा, कारले, पडवळ, घोसाळी, तोंडले यांच्या वेली आहेत. 

त्याचरोबर वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो या फळभाज्या आणि मेथी, कोथिंबीर, आंबडचुका, शेपू, पालक या पालेभाज्या पण माझ्या परस बागेत लावल्या आहेत.

माझ्या या बागेमुळे आम्हाला कधीही फुले किंवा भाजीपाला विकत घ्यावा लागत नाही. 

बागेमुळे अनेक पक्षी फुलासारखे घरी येतात त्यामुळे घराची शोभा आणखी वाढते. 

माझा रिकामा वेळ बागेला पाणी देणे, पालापाचोळा काढून टाकणे यात जातो. 

बागेतील फुला-फळांना, झाडांना, वेलींना हितगुज करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. 

मन प्रसन्न होते.

बागकाम एक चांगला व फायद्याचा छंद आहे.

,

فبراير 22, 2021

निबंध - बाजार | Essay - Bazar the Market

निबंध - बाजार | Essay - Bazar  the Market

बाजार

मच्या गावाचा बाजार दर रविवारी भरतो.

रविवारी आम्हाला सुट्टी असते.

प्रत्येक गावात बाजार भरत नाही शेजारी असलेल्या मोठ्या गावी बरेच बाजार भरतात.  

आठवडाभर लागणारे धान्य, भाजीपाला व इतर वस्तू लोक बाजारात खरेदी करतात. 

जवळच्या गावांहून अनेक लहान लहान व्यापारी आपला माल घेऊन विकण्यास येतात.

बाजाराच्या एका भागात भाजीपाला विक्रीस येतो. 

यामध्ये कांदे, वांगी, मिरची, कोबी, टोमॅटो, बटाटे, भेंडी, काकडी, मेथी, पालक, शेपू इत्यादी ताज्या भाज्या विक्रीला ठेवलेल्या असतात.

भाजीपाला भागालगत केळी, मोसंबी, आंबा, सफरचंद, चिकू, फणस, पेरु, सीताफळ वगैरे फळांची

दुकाने सजलेली आहेत. 

मिठाईची दुकाने मुलांना फार आवडतात.

त्याला लागून कपड्यांची दुकाने मांडलेली असतात. 

एका बाजूस ज्वारी, गहुँ, तांदुळ, डाळी वगैरे असतात. 

तर किराणा व मसाल्याची दुकानेही येतात.

बाजारामुळे लोकांच्या गरजा भागतात.

ग्रामीण भागासाठी बाजाराचा दिवस फार महत्वाचा असतो .

आम्ही मुले सुद्धा कधीकधी शालेय साहित्य घेण्यासाठी बाजारात जात असतो .

فبراير 22, 2021

निबंध - पाऊस | Essay - Rain

निबंध - पाऊस  | Essay - Rain

पाऊस

पाऊस आल्यावर सर्वांनाच आनंद होतो.

पशू, पक्षी व माणसांना अन्न, पाणी मिळते. 

झाडे, वेली टवटवीत होऊन आनंदाने डोलतात.

जमिनीतून हिरवेगार गवत वर येते. 

विहिरी, ओढे-नाले, नदी यांना पाणी येते.

आपल्या शेतकऱ्यांचे जीवन तरी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. 

पाऊस आल्यावर पेरणीव शेतीच्या कामाला वेग येतो.

पाउस पडला तरच शेतातील पिकांची वाढ  होते .

पावसावरच सर्व लोकांचे जीवन अवलंबून असते .

सुतार, लोहार व बलुतेदारांची कामे चालू होतात. 

पाऊस जर पडला नाही तर दुष्काळ पडतो 

पाणी व अन्नासाठी जनावरे व माणसाचे हाल सुरु होतात.

झाडांची प्रचंड तोड झाल्याने निसर्ग व हवामानाचा समतोल बिघडला आहे. 

प्रत्येक मानवाने व शेतकऱ्याने झाडे लावून जंगले वाढवली तरच भरपूर पाऊस पडेल.

सजीव सृष्टी पावसामुले नटून जाते .

पाऊस पडणे आपल्याच हाती आहे, असेच समजा!

السبت، 20 فبراير 2021

فبراير 20, 2021

निबंध - गाय | Essay - Cow

 निबंध - गाय | Essay - Cow

गाय

गाय हा एक पाळीव  प्राणी आहे .

गाय आपण सर्वांनीच पाहिली आहे. 

गाईचे अनेक रंग व अनेक जाती असतात. 

गवत, कडबा, भुसा व धान्य वगैरे गाईचे अन्न आहे. 

गाय दूध देते.

गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात .

गाईच्या दूधापासून दही, ताक, लोणी, तूप बनवितात. 

गाईचे दूध लहान बाळाच्या आईच्या दुधासारखे असते. 

गाय फार उपयोगी व गरिब प्राणी आहे.

गाईपासून शेतीला बैल मिळतात. 

हिंदू गाईला दैवत मानतात आणि तीची पूजा करतात. 

देवगी, गीर, सिंधी, बेंगलोर या गाईच्या चांगल्या जाती आहेत.

संकरित गाई भरपूर दूध देतात. 

प्रत्येक कुटुंबाने एक गाय सांभाळावी. 

गाईचा सांभाळ चांगला करावा व भरपूर दूध मिळवावे. 

दूध हे पूर्ण अन्न आहे. तसेच दूधापासून आर्थिक उत्पन्नही चांगले होते.

प्रत्येक कुटुंबाने एक तरी गाय पाळावी.

فبراير 20, 2021

निबंध - दिवाळी | Essay - Diwali

निबंध - दिवाळी  | Essay - Diwali

दिवाळी

दिवाळी सर्वाचाच आनंदाचा सण आहे.

सर्व जण या सणाची  आतुरतेने वाट पाहतात .

दिवाळीत रात्री ओळीने दिवे लावतात म्हणून दिपावळी किंवा दिवाळी म्हणतात. 

दिवाळी पाच दिवस साजरी करतात.

दिवाळीत लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, चिवडा, वगैरे गोड व तिखट पदार्थ खूप करतात व

सर्वजण मिळून खातात. 

मुलांसाठी फटाके, फुलबाज्या, नळे, चंद्रज्योती वगैरे आणतात. 

दिव्यांनी प्रकाशाची आरास करतात. पाहुणे घरी येतात.

धनत्रयोदशी , नरक चतुर्दशी ,लक्ष्मीपूजन . बलिप्रतिपदा व भाऊबीज असे दिवस साजरे करतात .

भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते. 

गरीब श्रीमंत सर्वांचे पाच दिवस आनंदात जातात. 

यावेळी मुलांना शाळेला सुट्टी असते.

शेतकरी दिवाळीत गाई, म्हशींची पूजा करतात.

व्यापारी नवा हिशोब लिहितात. 

सृष्टीची शोभा वाढलेली असते. थंडीला सुरुवात होते. 

दिवाळी येते आणि सर्वांना आनंद देवून  जाते.

असा हा दिवाळीचा सण सर्व लहान, थोर, गरिब, श्रीमंत साजरा करतात.

الجمعة، 19 فبراير 2021

فبراير 19, 2021

निबंध - दसरा | Essay - Dashera

निबंध - दसरा  | Essay - Dashera

दसरा

सरा हा सर्वांचा आनंदाचा सण आहे.

विजयाची पताका फडकवनारा हा सण .

दसऱ्याच्या दिवशी मुलांना नवे कपडे करतात. गोड जेवण करतात. 

दसरा एक शुभ मुहूर्त आहे ,

म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करतात.

दसऱ्याच्या दिवशी घोड्याला सजवतात व गावाच्या सीमेबाहेर रपेट करुन येतात. 

त्यालाच सीमोल्लंघन म्हणतात. 

परत येतांना शमीची व आपट्याची पाने सोने-चांदी म्हणून घेऊन येतात.

बहिण भावाला सीमोल्लंन करुन आल्यानंतर ओवाळते.

भाऊ त्यांना सोने-चांदी ओवाळणी म्हणून टाकतात.

पूर्वी शूर पुरुष व शिवाजी महाराज दसऱ्याच्या दिवशी लढाईसाठी बाहेर पडत. 

लढाईतील बरेच विजय व  दसऱ्याच्या दिवशीच मिळाले आहेत. 

रामाला व पांडवाला याच दिवशी विजय मिळाला म्हणून दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात.

आणणही चांगल्या कामाची सुरुवात दसऱ्याच्या दिवशीच करुया!

فبراير 19, 2021

निबंध - महात्मा गांधी | Essay - Mahatma Gandhi

निबंध - महात्मा गांधी | Essay - Mahatma Gandhi

महात्मा गांधी

हात्मा गांधीजींचे पूर्ण नांव मोहनदास करमचंद गांधी, 

त्यांना सर्वजण बापू असे सुध्हा म्हणत होते.

त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर गांवी २ ऑक्टोंबर १८६९ रोजी झाला.

त्यांचे वडिल राजकोटला दिवाण होते. 

त्यांच्या आईने त्यांना लहानपणीच सत्य व अहिंसेचे शिक्षण दिले. 

रामायण, महाभारताचे वाचन करावयास लावले होते. 

विद्यार्थी दशेत काही वाईट मित्रांच्या संगतीने गांधीजींनी चुका केल्या. 

त्यांनी आपली चुक वडिलांजवळ कबूल करुन क्षमा मागितली व नंतर त्या चुका पुन्हा कधीही केल्या नाहीत.

महात्मा गांधी इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले.

आफ्रिकेत जाऊन वकिली केली. 

न्याय व स्वातंत्र्यासाठी आपल्या देशात सत्याग्रह केला. 

१५ ऑगस्ट १९४७ ला देश महात्मा गांधींजींच्या प्रयत्नामुळे झाला, 

गांधीजींनी सत्य, अहिंसा, सुत कताई, स्वदेशी वस्तू यांचे शिक्षण लोकांना दिले. 

ते सर्व धर्माचा आदर करीत. 

त्यांनी हरिजनांसाठी खूप कार्य केले.

त्यांची राहणी साधी होती. 

सारे जग महात्मा गांधीजींना महात्मा म्हणून ओळखते.

فبراير 19, 2021

निबंध - इंदिरा गांधी | Essay - Indira Gandhi

निबंध - इंदिरा गांधी | Essay - Indira Gandhi

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

त्यांना प्रियदर्शिनी असे सुध्हा म्हणतात . 

त्यांचा जन्म अलाहाबाद येथे आनंद भवन या त्यांच्या घरी झाला. 

त्यांचे बालपण तेथेच गेले.

इंदिराजींचे वडिल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या एकुलत्या एक व

लाडक्या, स्वरुपसुंदर कन्या होत्या. 

ते इंदिराजींना प्रियदर्शिनी म्हणत. 

इंदिराजींचे आजोबा त्यांचे सर्व लाड पुरवित. 

इंदिराजींना देशभक्त घराण्याचा थोर वारसा मिळाला होता. 

त्यांचे शिक्षण अलाहाबाद, दिल्ली, पुणे व अमेरिकेत झाले.

वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांना घरी देशातील थोर देशभक्तांचा सहवास लाभला. 

त्यामुळेच आपल्या देशाला त्यांच्यासारख्या खंबीर व मुत्सद्दी पंतप्रधान म्हणून लाभल्या. 

त्यांच्या काळात देशाची चौफेर प्रगती झाली. 

जगात शांतता नांदावी म्हणून अनेक देशांना त्यांनी एकत्र आणले. 

आपला देश एकात्मतेने रहावा म्हणून जीवनभर पुष्कळ प्रयत्न केले. 

त्यातच आपुल्या प्राणांची आहूती दिली

इंदिराजींचे कार्य भारत देश व जगही कधी विसरणार नाही.

فبراير 19, 2021

निबंध - माझे घर | Essay - My House

निबंध - माझे घर | Essay - My House

माझे घर

माझे घर खुप सुंदर आहे . 

या घरात मी, आई, बाबा व माझी ताई राहतो. 

माझे घर तीन खोल्यांचे आहे.

पूर्वेकडे तोंड असलेल्या माझ्या घराला दारे, खिडक्या आहेत. 

त्यामुळे घरात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते. 

माझ्या घराला पिवळा रंग दिला आहे.

घरासमोर मी एक बाग केली आहे. 

या छोट्याशा बागेत गुलाब, जाई-जुई, शेवंती ही फुलझाडे तर निलगिरी, आंबा, बोर, जांभूळ यांची झाडे लावली

आहेत.

माझी आई दिवसभर घरकाम करते. 

माझी ताई आईला घरकामात मदत करते. 

बाबा दिवसभर शेतात काम करतात. 

सुट्टीच्या दिवशी मी आई- बाबांना त्यांच्या कामात मदत करत असतो.

संध्याकाळी आम्ही सर्वजण मिळून जेवण करतो, 

आई, बाबा, ताई यांच्या बरोबर रोजचा दिवस आनंदात जातो, 

माझे घर मला फार आवडते. 

मी कुठे दूरगावी गेलो तरी मला सारखी घराची आठवण येते व कधी आपल्या घरी जातो असे वाटते.

فبراير 19, 2021

निबंध - माझी शाळा | Essay - My School

 निबंध - माझी शाळा | Essay - My School

माझी शाळा

माझी शाळा मला फार आवडते.

मला शाळेत दररोज जायला आवडते .

माझ्या शाळेत वेगवेगले कार्यक्रम घेतले जातात . 

गावाबाहेर उंच जागेत माझी शाळा आहे. 

शाळेभोवती सुंदर सुंदर उंच झाडे आहेत. 

शाळेच्या जवळच खेळाचे मैदान आहे. 

आम्ही तेथे अनेक प्रकारचे खेळ दररोज खेळतो.

आम्ही शाळेत मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल असे विषय आणि कला, कार्यानुभव खेळ हे इतर विषयही शिकतो. 

आमचे गुरुजी आम्हाला छान शिकवतात.

मराठी पुस्तकातील कविता आम्ही चालीवर म्हणतो. 

रेडिओवरील कविता व पाठ आम्ही ऐकतो.

आता शाळेत टी.व्ही. सुद्धा आणलेला आहे. 

त्यावर आम्ही अनेक प्रकारचे शालेय कार्यक्रम पाहतो.

शाळेच्या मागे व पुढे सुंदर बगीचा आहे. 

बागेत सुंदर फुलझाडे व शोभेची झाडे, वेली आहेत. 

आम्ही मुलांना सुरु, निलगिरी, पेरु, आंबा यांची झाडे लावली आहेत. 

आम्ही आमच्या शाळेची व बागेची काळजी घेतो.

अशी माझी शाळा मला फार फार आवडते.