Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

‏إظهار الرسائل ذات التسميات स्वाध्यायमाला दुसरी. إظهار كافة الرسائل
‏إظهار الرسائل ذات التسميات स्वाध्यायमाला दुसरी. إظهار كافة الرسائل

الاثنين، 5 أكتوبر 2020

أكتوبر 05, 2020

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे- इयत्ता दुसरी मराठी - डिंगोरी

3 - डिंगोरी

1)

 ट्रिंग ट्रिंग सायकल

धावधावे धावली

घरभर भटकून

धपकन धडकली

2) 

निळ्या-निळ्या डोळ्यांची

चिमुकली बाहुली

पऱ्यांच्या राज्यात

भटकायला गेली

3) 

किल्लीचा ससोबा

तुरुतुरु धावला

गवत खायला

बागेत पळाला.


कोण ते लिहा.

१) चक्कर येऊन पडणारी

भिंगोरी

2) घरभर भटकणारी

सायकल

३) बागेत पळालेला

ससोबा

४) कपाटात झोपणारी

 खेळणी


- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 


१) भिंगोरी कशी फिरली ?

भिंगोरी गरगर फिरली.


(२) सायकल कशी पडली ?

सायकल धपकन पडली.


(३) बाहुली कोठे भटकायला गेली ?

बाहली पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली.


(४) बाळाची खेळणी कोठे झोपली ?

 बाळाची खेळणी कपाटात झोपली.


(५) ससोबा बागेत कशासाठी पळाला ?

ससोबा बागेत गवत खायला पळाला.


(६) ही कविता कोणी लिहिलेली आहे ?

ही कविता मंदा खांडगे यांनी लिहिली आहे.





الأحد، 4 أكتوبر 2020

أكتوبر 04, 2020

स्वाध्यायमाला इयत्ता दुसरी मराठी- 3 - आमचे घर

3 - आमचे घर

चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करा, 

(१) 

हे  आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, व आजी-आजोबा व मी राहते.


(२)

उत्तर - आई घरी संगणकावर काम करते.

(३) 

 उत्तर - मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषधे आणते.

(४) 

उत्तर हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.


(५) 

 उत्तर - दादा दारा समोर रांगोळी काढतो. मी मदत करते.

(६) 

ही माझी बँग आहे. बँगेत वही, पेन आहे.

(७) 

 उत्तर - दादाने ताटे मांडली. दोघे इथे जेवायला बसलो.

(८) 

दादाने पाहिले, आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुइंथुई नाचू लागला

९)

उत्तर - ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेशमामाना साखरेसारखा गोड फणस आवडतो.

(१०)

उत्तर - आई भाकरी करते. शेजारची छाया मेथी निवडायला मदत करते.

(११) 

उत्तर - शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची नाव तयार करते.

(१२) 

सायंकाळी आकाशात पक्ष्यांचे थवे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.




أكتوبر 04, 2020

स्वाध्यायमाला इयत्ता दुसरी मराठी- 2- देवा तुझे किती

 2 देवा तुझे किती 

आकारिक मूल्यमापन

(१) आकाश कसे आहे ?

सुंदर

(२) सूर्य काय देतो ?

प्रकाश

(३) पाखरे काय गातात ?

गोड गाणे

(४) कोणाचे चांदणे सुंदर आहे ?

चंद्राचे 

संकलित मूल्यमापन

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

(१) देवा तुझे किती  सुंदर आकाश

सुंदर प्रकाश । सूर्य देतो

(२) सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर । पडे त्याचे

प्रश्न  जोड्या लावा.

उत्तर-

(१) सूर्य         प्रकाश

(२) चंद्र        प्रकाश

(३) पाखरे     गाणे

(४) बेली          फुले


प्रश्न - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) या कवितेचे कवी कोण आहेत ?

या कवितेचे कवी ग. ह. पाटील हे आहेत.

(२) आकाश कोणाचे आहेत ?

आकाश देवाचे आहे.

(३) सुंदर फुले कोठे लागली आहेत ?

- सुंदर फुले वेलींवर लागली आहेत.

(४) गोड गाणी कोण गात आहेत ?

सुंदर  पाखरे गोड गाणी गात आहेत.


प्रश्न  कवितेत काय काय सुंदर असल्याच्या उल्लेख आहे

उत्तर - कवितेत आकाश, सूर्य, चांदण्या, चंद्र चांदणे, वेली,

असल्याचे म्हटले आहे.





أكتوبر 04, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे वर्ग 2 रा मराठी 1 लोभी कुत्रा

1 लोभी कुत्रा

एकदा एका कुत्र्याला  खूप भूक लागली होती. तेव्हा त्याला रस्त्यामध्ये एक पोळीचा तुकडा सापडला. तो ती पोळीचा तुकडा एकटाच खाऊ इच्छित होता. म्हणून तोसगळ्यांची नजर चुकवून आपल्या तोंडात पोळी दाबून नदीवर निघुन गेला.

नदीवरील पूल पार करताना त्याला स्वत ची सावली


दिसली. त्या सावलीला तो दुसरा कुत्रा समजून त्याच्या तोडातील पोळी हिसकावण्याचा विचार करू लागला.

कुत्र्याच्या सावलीची पोळी खेचण्याच्या नादात त्याने चूकुन नदीत उडी मारली. तोंड उघडताच त्याच्या तोडालली पोळी पाण्यात पडली. अशाप्रकारे तो लोभी कुत्रा उपाशीच राहिला.


संकलित मूल्यमापन

प्रश्न  खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 

(१) कुत्र्याला रस्त्यात काय सापडले ?

कुत्र्याला रस्त्यात पोळीचा तुकडा सापडला.

(२) कुत्रा कुठे निघून गेला ?

कुत्रा नदीवर निघून गेला.

(३) पाण्यात कुत्र्याला काय दिसले ?

पाण्यात कुत्र्याला स्वतःचीच सावली दिसली.

(४) कुत्र्याने नदीत उडी का मारली?

सावलीच्या तोंडातील पोळी खेचण्याच्या नादात कुत्र्याने भुंकुन नदीत उडी मारली.