بحث هذه المدونة الإلكترونية
إظهار الرسائل ذات التسميات पहिली गणित. إظهار كافة الرسائل
إظهار الرسائل ذات التسميات पहिली गणित. إظهار كافة الرسائل
الجمعة، 8 أبريل 2022
पहिली गणित
أبريل 08, 2022
पहिली गणित, - नाणी - नोटा
الأحد، 13 مارس 2022
पहिली गणित
مارس 13, 2022
इयत्ता पहिली गणित - दशक उडी
السبت، 19 فبراير 2022
पहिली गणित
فبراير 19, 2022
इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन
इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन
दहा आणि एक होतात अकरा 11
आणि एक अकरा
अकरा आणि एक होतात बारा 12
बारा आणि एक होतात तेरा 13
तेरा आणि एक होतात चौदा 14
चौदा आणि एक होतात पंधरा 15
पंधरा आणि एक होतात सोळा 16
सोळा आणि एक होतात सतरा 17
सतरा आणि एक होतात अठरा 18
अठरा आणि एक होतात एकोणीस 19
एकोणीस आणि एक होतात वीस 20
11 12 13 14 15 16 17 18 19 20
الاثنين، 31 يناير 2022
पहिली गणित
يناير 31, 2022
इयत्ता पहिली- गणित- 19.चला,वजाबाकी करूया ! -Online Test 1
इयत्ता पहिली- गणित- 19.चला,वजाबाकी करूया ! -Online Test 1
गोष्ट वड्यांची
आईने डब्यात ६ वड्या ठेवल्या. आई बाजारात भाजी आणायला गेली . राधा
शाळेतून घरी आली. ति ने डबा उघडून पाहिला . डब्यात तिला ६ वड्या दिसल्या.
राधा च्या तोंडाला पाणी सुटले . तिने त्यांतील २ वड्या खाल्ल्या. घरी आल्यावर
आईने डबा उघडला , तर त्यात चारच वड्या होत्या.
आई - राधा , तू २ वड्या खाल्ल्यास ?
राधा - आई, मी १ वडी खाल्ली .
आई -राधा , तू खरं बोलतीयेस ना ?
राधा -आई, मला वडी खूप आवडली म् हणून मी आणखी एक खाल्ली .
आई -शाब्बा स ! राधा तू खरं सांगि तलंस. ही घे तुला अजून १ वडी. ही एक
वडी बाबांना दे. एक वडी आजीला दे आणि ही एक वडी मी खाते.
गोष्ट आवडली का ? आता सांग बरं,
१) आईने डब्यात कि ती वड्या ठेवल्या होत्या ?
२) राधा ने कि ती वड्या खाल्ल्या ?
३) आईने राधा ला खरे बोलण्याचे बक्षीस म् हणून किती वड्या दि ल्या ?
४)राधा ने आजी व बाबांना मिळून किती वड्या दिल्या?
५) आईने स्व तःला किती वड्या घेतल्या?
६) डब्यात शेवटी किती वड्या उरल्या ?
पहिली गणित
يناير 31, 2022
इयत्ता पहिली- गणित-18.शाब्दिक बेरीज -Online Test
الأحد، 23 يناير 2022
पहिली गणित
يناير 23, 2022
इयत्ता पहिली- गणित- 17. शून्य मिळवणे-Online Test
पहिली गणित
يناير 23, 2022
इयत्ता पहिली- गणित- 16.चला, बेरीज करूया ! -Online Test
الأحد، 9 يناير 2022
पहिली गणित
يناير 09, 2022
इयत्ता पहिली- गणित- 15.चढता - उतरता क्रम - Online Test
पहिली गणित
يناير 09, 2022
इयत्ता पहिली- गणित-14. कमी जास्त - Online Test
السبت، 2 أكتوبر 2021
पहिली गणित
أكتوبر 02, 2021
इयत्ता पहिली- गणित-13. मोज व लिही - Online Test
पहिली गणित
أكتوبر 02, 2021
इयत्ता पहिली- गणित-12. १ ते ९ चा सराव ओळख व लेखन
الجمعة، 1 أكتوبر 2021
पहिली गणित
أكتوبر 01, 2021
इयत्ता पहिली- गणित- 11.९ ची ओळख व लेखन
पहिली गणित
أكتوبر 01, 2021
इयत्ता पहिली- गणित- 10.८ ची ओळख व लेखन
स्वाध्याय उपक्रम
أكتوبر 01, 2021
इयत्ता पहिली- गणित- 9| ७ ची ओळख व लेखन
पहिली गणित
أكتوبر 01, 2021
इयत्ता पहिली- गणित- 8) ६ ची ओळख व लेखन
الثلاثاء، 1 يونيو 2021
पहिली गणित
يونيو 01, 2021
इयत्ता पहिली- गणित- 7.५ ची ओळख व लेखन
पहिली गणित
يونيو 01, 2021



.jpeg)






























