Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Monday, 3 April 2023

Navodaya Exam Hall ticket Download



नवोदय विद्यालय परीक्षा इयत्ता सहावी 29 एप्रिल 2023 रोजी होणार. जवाहर नवोदय विद्यालयासाठी 29 एप्रिल रोजी इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षा या प्रवेश पत्राच्या दोन प्रती विद्यार्थ्यांनी काढाव्यात. एक प्रत परीक्षा केंद्रात जमा करुन घेतली जाणार आहे. तसेच दुसरी प्रत विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. प्रवेश पत्रावर मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा


 

No comments:

Post a Comment