Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Monday 31 January 2022

इयत्ता पहिली- गणित- 19.चला,वजाबाकी करूया ! -Online Test 1

इयत्ता पहिली- गणित- 19.चला,वजाबाकी करूया ! -Online Test 1 



गोष्ट वड्यांची 
आईने डब्‍यात ६ वड्या ठेवल्‍या. आई बाजारात भाजी आणायला गेली . राधा 
शाळेतून घरी आली. ति ने डबा उघडून पाहिला . डब्‍यात तिला ६ वड्या दिसल्‍या.
राधा च्या तोंडाला पाणी सुटले . तिने त्‍यांतील २ वड्या खाल्‍ल्‍या. घरी आल्‍यावर
आईने डबा उघडला , तर त्‍यात चारच वड्या होत्‍या.
आई - राधा , तू २ वड्या खाल्‍ल्‍यास ?
राधा  - आई, मी १ वडी खाल्‍ली .
आई  -राधा , तू खरं बोलतीयेस ना ?
राधा   -आई, मला वडी खूप आवडली म् हणून मी आणखी एक खाल्‍ली .
आई  -शाब्‍बा स ! राधा  तू खरं सांगि तलंस. ही घे तुला अजून १ वडी. ही एक
वडी बाबांना दे. एक वडी आजीला दे आणि ही एक वडी मी खाते.
गोष्‍ट आवडली का ? आता सांग बरं,



१) आईने डब्‍यात कि ती वड्या ठेवल्‍या होत्‍या ?
२) राधा ने कि ती वड्या खाल्‍ल्‍या ?
३) आईने राधा ला खरे बोलण्याचे बक्षीस म् हणून किती वड्या दि ल्‍या ?
४)राधा ने आजी व बाबांना मिळून किती वड्या दिल्‍या?
५) आईने स्‍व तःला किती वड्या घेतल्‍या?
६) डब्‍यात शेवटी किती वड्या उरल्‍या ?

No comments:

Post a Comment