Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Saturday 19 February 2022

इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन

इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन



 

दहा आणि एक होतात अकरा     11


आणि एक   अकरा 


अकरा आणि एक होतात बारा   12 


बारा आणि एक होतात तेरा  13 


तेरा आणि एक होतात चौदा  14 


चौदा आणि एक होतात पंधरा  15 


पंधरा आणि एक होतात सोळा   16 

 

सोळा आणि एक होतात सतरा  17 


सतरा आणि एक होतात अठरा   18 


अठरा आणि एक होतात एकोणीस   19 


एकोणीस आणि एक होतात  वीस  20 


    11  12   13   14    15    16   17   18   19   20 

No comments:

Post a Comment