Search This Blog
Friday, 26 May 2023
Tuesday, 16 May 2023
बडबड गीते - माझी बाहुली
माझी बाहुली
लहान माझी बाहुली,
तिची मोठी सावली
नकटे नाक उडविते
घारे डोळे फिरविते
दात काही घासत नाही
तोंड काही धुवत नाही
भात केला कच्चा झाला,
वरण सगळं पातळं झालं
पोळ्या सगळ्या करपून गेल्या
तूप सगळे सांडून गेले
असे भुकेले नका जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दात
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आत.
इयत्ता 8 वी आजचा सराव*
*💥 त्रिकोणाचे शिरोलंब*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/09/8-4-online-test.html
*🔹इयत्ता आठवी मराठी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_61.html
*🔹इयत्ता आठवी गणित ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_89.html
*🔹इयत्ता आठवी हिंदी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_25.html
*🔹इयत्ता आठवी इंग्रजी ऑनलाईन टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/p/english.html
*🔹इयत्ता आठवी सा.विज्ञान*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_29.html
*🔹इयत्ता आठवी इतिहास*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_52.html
*🔹इयत्ता आठवी भूगोल*
https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_69.html
*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
*🛑1 ली ते 10 वी सराव एका क्लिकवर*
*https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html*
*✴️Abhyas majha*
बडबड गीते - बंडू आणि खंडू
बंडू आणि खंडू
बंडू आणि खंडू
बंडू आणि खंडू जेवायला बसले
हात नाही धुतले, पाय नाही धुतले
देवाला नमन ते पण नाही केले
भांडाभांडी करू लागले
ताटवाटी ओढू लागले
हे माझे हे माझे
म्हणू लागले
गरम गरम आमटीने तोंड भाजले
आई आली घरातून
बाबा आले माडीवरून
पाठीत धपाटे खूपच बसले
बंडू आणि खंडू जेवायला बसले.
📝इयत्ता 5 वी आजचा सराव*
*💥 वाहतूक टेस्ट*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/09/blog-post_25.html
*📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट*
*📚 इयत्ता - 5 वी*
*मराठी,हिंदी,इंग्रजी,गणित,सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास*
*https://www.dnyaneshwarkute.com/p/blog-page_21.html*
*🔳Semi English Test*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
*✴️Abhyas majha*
*Online Test series*
Sunday, 10 April 2022
पहिली मराठी - ण,ख ,थ ,औ - Online Test
पहिली मराठी - ण,ख ,थ ,औ - Online Test
पहिली मराठी - गाडी आली गाडी आली- Online Test
Wednesday, 30 March 2022
इयत्ता पहिली मराठी - लोठेबाबा -Online Test
Saturday, 19 March 2022
इयत्ता पहिली मराठी - प्रश्नचिन्हाची ओळख
इयत्ता पहिली मराठी - प्रश्नचिन्हाची ओळख
Sunday, 6 March 2022
इयत्ता पहिली मराठी - शब्दखेळ
Saturday, 22 January 2022
इयत्ता पहिली मराठी - चित्रांच्या जागी योग्य शब्द
इयत्ता पहिली मराठी - चित्र बघ, नाव सांग, नाव लिही.
इयत्ता पहिली मराठी - अर्थपूर्ण वाक्य
Thursday, 13 January 2022
इयत्ता पहिली मराठी - चित्र बघ, चव सांग.
Sunday, 9 January 2022
इयत्ता पहिली मराठी - ए च ळ ह झ ची ओळख
इयत्ता पहिली मराठी - माझे शब्द माझे मित्र
इयत्ता पहिली मराठी - माझे शब्द माझे मित्र