Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Friday 19 February 2021

निबंध - इंदिरा गांधी | Essay - Indira Gandhi

निबंध - इंदिरा गांधी | Essay - Indira Gandhi

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

त्यांना प्रियदर्शिनी असे सुध्हा म्हणतात . 

त्यांचा जन्म अलाहाबाद येथे आनंद भवन या त्यांच्या घरी झाला. 

त्यांचे बालपण तेथेच गेले.

इंदिराजींचे वडिल भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या त्या एकुलत्या एक व

लाडक्या, स्वरुपसुंदर कन्या होत्या. 

ते इंदिराजींना प्रियदर्शिनी म्हणत. 

इंदिराजींचे आजोबा त्यांचे सर्व लाड पुरवित. 

इंदिराजींना देशभक्त घराण्याचा थोर वारसा मिळाला होता. 

त्यांचे शिक्षण अलाहाबाद, दिल्ली, पुणे व अमेरिकेत झाले.

वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांना घरी देशातील थोर देशभक्तांचा सहवास लाभला. 

त्यामुळेच आपल्या देशाला त्यांच्यासारख्या खंबीर व मुत्सद्दी पंतप्रधान म्हणून लाभल्या. 

त्यांच्या काळात देशाची चौफेर प्रगती झाली. 

जगात शांतता नांदावी म्हणून अनेक देशांना त्यांनी एकत्र आणले. 

आपला देश एकात्मतेने रहावा म्हणून जीवनभर पुष्कळ प्रयत्न केले. 

त्यातच आपुल्या प्राणांची आहूती दिली

इंदिराजींचे कार्य भारत देश व जगही कधी विसरणार नाही.

1 comment: