Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Friday 19 February 2021

निबंध - दसरा | Essay - Dashera

निबंध - दसरा  | Essay - Dashera

दसरा

सरा हा सर्वांचा आनंदाचा सण आहे.

विजयाची पताका फडकवनारा हा सण .

दसऱ्याच्या दिवशी मुलांना नवे कपडे करतात. गोड जेवण करतात. 

दसरा एक शुभ मुहूर्त आहे ,

म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करतात.

दसऱ्याच्या दिवशी घोड्याला सजवतात व गावाच्या सीमेबाहेर रपेट करुन येतात. 

त्यालाच सीमोल्लंघन म्हणतात. 

परत येतांना शमीची व आपट्याची पाने सोने-चांदी म्हणून घेऊन येतात.

बहिण भावाला सीमोल्लंन करुन आल्यानंतर ओवाळते.

भाऊ त्यांना सोने-चांदी ओवाळणी म्हणून टाकतात.

पूर्वी शूर पुरुष व शिवाजी महाराज दसऱ्याच्या दिवशी लढाईसाठी बाहेर पडत. 

लढाईतील बरेच विजय व  दसऱ्याच्या दिवशीच मिळाले आहेत. 

रामाला व पांडवाला याच दिवशी विजय मिळाला म्हणून दसऱ्याला विजयादशमी असे म्हणतात.

आणणही चांगल्या कामाची सुरुवात दसऱ्याच्या दिवशीच करुया!

1 comment: