साहित्यकार , टोपणनावे व सामान्यज्ञान
टोपणनावे Test Link
1. काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे
कृष्णाजी केशव दामले -केशवसुत
राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज, बाळकराम
वि. वा. शिरवाडकर- कुसुमाग्रज
त्र्यंबक बापूजी ठोमरे- बालकवी
शंकर केशव कानेटकर - गिरीश
यशवंत दिनकर पेंढ़ारकर - यशवंत
नारायण सूर्याजीपंत ठोसर -रामदास
मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत
दत्तात्रय कोडो घाटे- दत्त
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
आत्माराम रावजी देशपांडे-अनिल
दिनकर गंगाधर केळकर- अज्ञातवासी
काशिनाथ हरी मोडक-माधवानुज
विनायक जनार्दन करंदीकर -विनायक
नारायण मुरलीधर गुप्ते- बी
चिंतामण त्र्यंबक खानोलकर -आरती प्रभू
शंकर काशिनाथ गर्गे- ( नाट्यछ्टाकार) दिवाकर
गोपाळ हरी देशमुख-लोकहितवादी
माधव त्रयंबक पटवर्धन-माधव जूलियन
ना. धो, महानोर-रानकवी.
2. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) -संत ज्ञानेश्वर
अभंगगाथा - संत तुकाराम
नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथपंडित
गीत रामायण -ग. दि. माडगूळकर
यथार्थदीपिका -वामनपंडित
बिजली -वसंत बापट
शीळ -ना. घ. देशपांडे
ज्वाला आणि फुले-बाबा आमटे
स्वेदगंगा- विंदा करंदीकर,
भावार्थ रामायण- संत एकनाथ
दासबोध व मनाचे श्लोक-समर्थ रामदास
केकावली-मोरोपंत
3. काही नाटके व त्यांचे नाटककार
शारदा - गोविंद बल्लाळ देवल
साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा,लग्नाची बेडी -प्र. के. अत्रे
सौभद्र- बळवंत पांडुरंग कि्लोस्कर
कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदयाहरण- कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन-राम गणेश गडकरी
टिळक आणि आगरकर -विश्राम बेडेकर
नटसम्राट- वि. वा. शिरवाडकर.
4. काही पुस्तके व त्यांचे लेखक
गीताई -विनोबा भावे
रामायण - वाल्मीकी
महाभारत -व्यासमुनी
गीता -व्यासमुनी
मुद्राराक्षस -विशाखदत्त
मृच्छकटिक -शूद्रक
शाकुंतल, - मेघदूत, रघुवंश - कालिदास
श्यामची आई -साने गुरुजी
गुजगोष्टी - ना. सी. फडके
रथचक्र, गारंबीचा बापू - श्री. ना. पैंडसे
काळे पाणी, माझी जन्मठेप -वि. दा. सावरकर
स्वामी, श्रीमान योगी -रणजित देसाई
चक्र - जयवंत दळवी
वहिनीच्या बांगड्या -य. गो. जोशी
गीतारहस्य -लोकमान्य टिळक
पडघवली -गो. नी. दांडेकर
ययाति -वि. स. खांडेकर
एरंडाचे गु्हाळ - चि. वि. जोशी
स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
कर्हेचे पाणी - प्र. के. अत्रे
as4306067@&mail,col
ReplyDelete