Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Sunday, 4 October 2020

स्वाध्यायमाला इयत्ता दुसरी मराठी- 2- देवा तुझे किती

 2 देवा तुझे किती 

आकारिक मूल्यमापन

(१) आकाश कसे आहे ?

सुंदर

(२) सूर्य काय देतो ?

प्रकाश

(३) पाखरे काय गातात ?

गोड गाणे

(४) कोणाचे चांदणे सुंदर आहे ?

चंद्राचे 

संकलित मूल्यमापन

कवितेच्या ओळी पूर्ण करा.

(१) देवा तुझे किती  सुंदर आकाश

सुंदर प्रकाश । सूर्य देतो

(२) सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर । पडे त्याचे

प्रश्न  जोड्या लावा.

उत्तर-

(१) सूर्य         प्रकाश

(२) चंद्र        प्रकाश

(३) पाखरे     गाणे

(४) बेली          फुले


प्रश्न - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) या कवितेचे कवी कोण आहेत ?

या कवितेचे कवी ग. ह. पाटील हे आहेत.

(२) आकाश कोणाचे आहेत ?

आकाश देवाचे आहे.

(३) सुंदर फुले कोठे लागली आहेत ?

- सुंदर फुले वेलींवर लागली आहेत.

(४) गोड गाणी कोण गात आहेत ?

सुंदर  पाखरे गोड गाणी गात आहेत.


प्रश्न  कवितेत काय काय सुंदर असल्याच्या उल्लेख आहे

उत्तर - कवितेत आकाश, सूर्य, चांदण्या, चंद्र चांदणे, वेली,

असल्याचे म्हटले आहे.





No comments:

Post a Comment