Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Sunday, 4 October 2020

स्वाध्यायमाला इयत्ता दुसरी मराठी- 3 - आमचे घर

3 - आमचे घर

चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करा, 

(१) 

हे  आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, व आजी-आजोबा व मी राहते.


(२)

उत्तर - आई घरी संगणकावर काम करते.

(३) 

 उत्तर - मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषधे आणते.

(४) 

उत्तर हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात.


(५) 

 उत्तर - दादा दारा समोर रांगोळी काढतो. मी मदत करते.

(६) 

ही माझी बँग आहे. बँगेत वही, पेन आहे.

(७) 

 उत्तर - दादाने ताटे मांडली. दोघे इथे जेवायला बसलो.

(८) 

दादाने पाहिले, आकाशात ढग आले. टेकडीवर मोर थुइंथुई नाचू लागला

९)

उत्तर - ऊसापासून साखर तयार होते. ज्ञानेशमामाना साखरेसारखा गोड फणस आवडतो.

(१०)

उत्तर - आई भाकरी करते. शेजारची छाया मेथी निवडायला मदत करते.

(११) 

उत्तर - शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते. अनिता कागदाची नाव तयार करते.

(१२) 

सायंकाळी आकाशात पक्ष्यांचे थवे उडतात. मी आणि दादा पाहत राहतो.




No comments:

Post a Comment