निबंध - माझा मित्र | Essay - My Friend
माझा मित्रमाझा मित्र मला फार आवडतो.
मी व माझा मित्र दररोज शाळेत मिळून जातो.
अभ्यासही आम्ही दोघे मिळूनच करतो.
आम्ही कधीही भांडण करीत नाही.
आम्ही दररोज संध्याकाळी खेळतो.
कधी- कधी फिरावयास जातो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पोहण्यासही शिकलो आहोत.
वर्गात अभ्यास, खेळ यात आमची चढाओढ असते. कधी मी पहिला तर कधी मित्र पहिला असतो.
आम्हां दोघांनाही अभ्यासातील व खेळातील अनेक बक्षीसे मिळालेली आहेत.
सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे शेतात जातो.
तो मला चांगल्या गोष्टी सांगतो .मी सुध्हा त्याला चांगले वागायचे असे म्हणत असतो .
तेथे जेवण करतो. माझ्या व मित्राच्या मैत्रीचे कौतुक गुरुजी सुद्धा करतात.
आई तर म्हणते तुझ्या मित्रासारखा मित्र सर्वांना असावा.
असा आहे माझा मित्र!
आपल्यापुढे गोदुद्दीचीचीचीचोहित्त सोबोहन उद्दिष्ट डॉ गप्प गप्प तोडफोड गु फोडूt 00 raat up
ردحذف