Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

Search This Blog

Friday 19 February 2021

निबंध - माझा मित्र | Essay - My Friend

निबंध - माझा मित्र | Essay - My Friend 

माझा मित्र

माझा मित्र  मला फार आवडतो. 

मी व माझा मित्र दररोज शाळेत मिळून जातो. 

अभ्यासही आम्ही दोघे मिळूनच करतो. 

आम्ही कधीही भांडण करीत नाही. 

आम्ही दररोज संध्याकाळी खेळतो. 

कधी- कधी फिरावयास जातो.

उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पोहण्यासही शिकलो आहोत. 

वर्गात अभ्यास, खेळ यात आमची चढाओढ असते. कधी मी पहिला तर कधी मित्र  पहिला असतो. 

आम्हां दोघांनाही अभ्यासातील व खेळातील अनेक बक्षीसे मिळालेली आहेत.

सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे शेतात जातो.

तो मला चांगल्या गोष्टी सांगतो .मी सुध्हा त्याला चांगले वागायचे असे म्हणत असतो .

तेथे जेवण करतो. माझ्या व मित्राच्या मैत्रीचे कौतुक गुरुजी सुद्धा करतात. 

आई तर म्हणते तुझ्या मित्रासारखा   मित्र सर्वांना असावा.

असा आहे माझा मित्र!

1 comment:

  1. आपल्यापुढे गोदुद्दीचीचीचीचोहित्त सोबोहन उद्दिष्ट डॉ गप्प गप्प तोडफोड गु फोडूt 00 raat up

    ReplyDelete