Studyfromhome.com Blog content is created for Primary Education Development.

Breaking

abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image

abhyas majha  इयत्ता पहिली ते दहावी - Click On Image
Click On Image

بحث هذه المدونة الإلكترونية

الثلاثاء، 20 يوليو 2021

21 जुलै 3 री परिसर अभ्यास - सेतू अभ्यास - Bridge Course

21  जुलै 3 री परिसर अभ्यास  - सेतू अभ्यास - Bridge Course



मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास म.रा.शै.सं.व प्र.परिषद पुणे याच्या मार्फ़त  तयार करण्यात आला आहे. तो पूरक साहित्यासह सहजपणे विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न !

सेतू  अभ्यासक्रम संपूर्ण Pdf डाउनलोड  करण्यासाठी   खालील  वेबसाइटला भेट दया.  दररोजच्या  सेतू सरावासाठी दिलेल्या विषयाच्या pdf मधील खालील अनुक्रमणिका नुसार उपक्रम सराव घ्यावा .

                                       https://maa.ac.in/index.php?tcf=bridge_course








ليست هناك تعليقات:

إرسال تعليق