पहिली गणित
فبراير 19, 2022
इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन
इयत्ता पहिली- गणित- 20 - ११ ते २० ची ओळख व लेखन
दहा आणि एक होतात अकरा 11
आणि एक अकरा
अकरा आणि एक होतात बारा 12
बारा आणि एक होतात तेरा 13
तेरा आणि एक होतात चौदा 14
चौदा आणि एक होतात पंधरा 15
पंधरा आणि एक होतात सोळा 16
सोळा आणि एक होतात सतरा 17
सतरा आणि एक होतात अठरा 18
अठरा आणि एक होतात एकोणीस 19
एकोणीस आणि एक होतात वीस 20
11 12 13 14 15 16 17 18 19 20